Sindhutai Sapkal Marathi Essays

On By In 1
समाज सेविका मुख्यपान

सिंधुताई सपकाळ अनाथांच्या आई

आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटवणा-या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमाने आणि आदराने घेतले जाते. प्रेमाला पोरक्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने प्रेमाने आपलसं करणा-या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कुणालाही थक्क करणारी आहे.

सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. माई मुळच्या विदर्भातल्या, वर्धा जिल्ह्यातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधाचा स्पर्श
नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले. चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नव-याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता. गुर ही शेकड्याने असायची त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपल असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले. माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यसाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी-नांदेड-मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखा-यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.

एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती.

निराश्रीतांच्या कल्याणसाठी माईंनी त्यांच्या मुलीला ममताला दगडूशेट हलवाई मंदिर समिती सदस्य तात्यासाहेब गोडसे यांच्याकडे मुलीला सांभाळण्यास दिले आणि ममता पुण्याच्या सेवासदन मध्ये दाखल झाली. माई ममताला सहज सांभाळू शकत होत्या. पण एखाद्या दिवशी मुलांना उपाशी राहण्याची वेळ आली असती तर माईंनी काय केल असते ? ज्या मुलांना माई सांभाळणार होते ती मुलं पाणी पिऊन झोपली असती , पण ममताला पाहून माईची माया जागृत झाली असती आणि तिला गुपचूप दोन घास खाऊ घातले असते. पण माईंना हा अन्याय करायचा नव्हता म्हणून माईंनी मुलीला दगडूशेट गणपतीच्या पायाशी घातले. महाराष्ट्र-मध्य प्रदेशाच्या सीमेवर मेळघाट व्याघ्र प्रकल्पसाठी स्थान निश्चिती होत होती. या प्रकल्पासाठी जंगलातील ८४ गावातील आदिवासी निर्वासित होणार होते. त्यांच्या पुनर्वसनसाठी शासनाकडे कोणतीही योजना नव्हती. माईंनी या आदिवाशी लोकांची बाजू शासनासमोर मांडून त्यांना न्याय मिळवून दिला. माई अजून एक लढाई जिंकल्या. अशा अनेक लढाया माई रोज लढतच असतात.

आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल द-यात वसतीगृह सुरु केले. आज ब-याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही एम.एस.डब्लू. केले आहे. ती आता माईचे काम पाहते. माईना आजवर १७२ पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहे.

माईनी अनेक अनाथ मुलांना वाढवले, शिक्षण दिले, जगण्याची प्रेरणा दिली आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. देणा-याने देत जावे, घेणा-याने घेत जावे... घेता घेता देणा-याचे हात घ्यावे.

- राजीव निगळे

 

Joomla SEO powered by JoomSEF

Dr. Sindhutai Sapkal
Born(1948-11-14) 14 November 1948 (age 69)
Wardha, Central Provinces and Berar, India
ResidenceHadapsar, Pune
NationalityIndian
Other names

Mother of orphans

Mai (mother)
Known forRaising orphan children
Spouse(s)Shrihari Sapkal
ChildrenOne daughter and three sons[citation needed]
1042 Adopted
Parent(s)

Sindhutai Sapkal, affectionately known as the "Mother of Orphans",[1] is an Indian social worker and social activist known particularly for her work in raising orphaned children in India. She was conferred a Doctorate in Literature by the DY Patil Institute of Technology and Research in 2016.

Early life and education[edit]

Sindhutai Sapkal was born on 14 November 1948 at Pimpri Meghe village in Wardha district Maharashtra to Abhimanji Sathe, a cowherd by profession. Being an unwanted child, she was referred to as Chindhi (Marathi for "torn piece of cloth"). However, her father was keen on educating Sindhutai, much against the wishes of her mother. Abhimanji used to send her to school under the pretext of cattle grazing, where she would use the 'leaf of Bharadi Tree' as a slate as she could not afford a real slate because due to her family's limited financial resources. Abject poverty, family responsibilities and an early marriage forced her to quit formal education after she successfully passed the 4th standard.[2]

Marriage and early work[edit]

At the age of ten, she was married to Shrihari Sapkal alias Harbaji, a 30-year-old cowherd from Navargaon village in Wardha District. She bore three sons by the time she turned twenty. She put up a successful agitation against a local strongman who was fleecing the villagers on collection of dried cow dung used as fuel in India and selling it in collusion with forest department, without paying anything to the villagers. Her agitation brought the district collector to her village and on realising she was right, he passed an order which the strongman did not like. Stung by the insult at the hands of a poor woman, the strongman managed to convince her husband to abandon her when she was beyond 9 months of her pregnancy. She gave birth to a baby girl on 14 October 1973 in a cow shelter outside their house that night, all by herself and walked several kilometres away to her mother's place.

Her mother refused to shelter her. She had to set aside the thought of suicide and started begging on railway platforms for food. In the process, she realised that there were so many children abandoned by their parents and she adopted them as her own and started begging even more vigorously to feed them. She decided to become a mother to anyone and everyone who came across to her as an orphan. She later donated her biological child to the trust Shrimant Dagdu Sheth Halwai, Pune, only to eliminate the feeling of partiality between her daughter and the adopted ones.[3]

Later work[edit]

She has devoted her entire life to orphans. As a result, she is fondly called 'Mai'(mother). She has nurtured over 1,050 orphaned children. As of today, she has a grand family of 207 sons-in-law, thirty-six daughters-in-law, and over a thousand grandchildren. She still continues to fight for the next meal. Many of the children whom she adopted are well-educated lawyers and doctors, and some, including her biological daughter, are running their own independent orphanages. One of her children is doing a PhD on her life. She has been honoured with over 273 awards for her dedication and work. She used award money to buy land to make a home for her children. Construction has started and she is still looking for more help from the world. Sanmati Bal Niketan is being built in Manjari locality at Hadapsar, Pune where over 300 children will reside.

At the age of 80, her husband came back to her apologetically. She accepted him as her child stating she is only a mother now! If you visit her ashram, she proudly and very affectionately introduces him as her oldest child! In person, she comes across as an unlimited source of energy and very powerful inspiration, with absolutely no negative emotions or blaming anybody.

A Marathi-language film Mee Sindhutai Sapkal released in 2010, is a biopic inspired by the true story of Sindhutai Sapkal. The film was selected for its world premiere at the 54th London Film Festival.

Sindhutai fought for the rehabilitation of the eighty-four villages. In the course of her agitation, she met Chhedilal Gupta, the then Minister of Forests. He agreed that the villagers should not be displaced before the government had made appropriate arrangements at alternative sites. When Prime Minister Indira Gandhi arrived to inaugurate the tiger project, Sindhutai showed her photographs of an Adivasi who had lost his eyes to a wild bear. "I told her that the forest department paid compensation if a cow or a hen was killed by a wild animal, so why not a human being? She immediately ordered compensation."

Soon she realized the plight of orphaned and abandoned Adivasi children. Initially, she took care of the children in return for some meager food. Looking after them was a source of livelihood. It didn't take long for it to become the mission of her life.

Operating organisations[edit]

 • Sanmati Bal Niketan, Bhelhekar Vasti, Hadapsar, Pune
 • Mamata Bal Sadan, Kumbharvalan, Saswad
 • Mai's Ashram Chikhaldara, Amravati
 • Abhiman Bal Bhavan, Wardha
 • Gangadharbaba Chhatralaya, Guha
 • Saptsindhu' Mahila Adhar, Balsangopan Aani Shikshan Sanstha, Pune

Awards[edit]

Sindhutai Sapkal has been honored with more than 750 awards.

 • 2017- On 8th March 2018 on Women's day Sindhutai Sapkal has been honoured with Nari Shakti award 2017 from President Of India[4].This is the highest civilian award for Women.
 • 2016- Social Worker of the Year award from Wockhardt Foundation 2016
 • 2015 - Ahmadiyya Muslim Peace Prize for the year 2014[5]
 • 2014 - BASAVA BHUSANA PURASKAR-2014, awarded from Basava Seva Sangh Pune.
 • 2013 - Mother Teresa Awards for Social Justice.[6][7]
 • 2013 - The National Award for Iconic Mother ---- (first recipient)[8]
 • 2012 - Real Heroes Awards, given by CNN-IBN and Reliance Foundation.[9]
 • 2012 - COEP Gaurav Purskar, given by College of Engineering, Pune.
 • 2010 - Ahilyabai Holkar Award, given by the Government of Maharashtra to social workers in the field of woman and child welfare[10]
 • 2008 - Woman of the Year Award, given by daily Marathi newspaper Loksatta
 • 1996 - Dattak Mata Purskar, given by Non Profit Organization – By Sunita Kalaniketan Trust (In the memories of – Late Sunita Trimbak Kulkarni ), Tal – Shrirampur Dist Ahmednagar. Maharashtra Pune.[11]
 • 1992 - Leading Social Contributor Award.
 • Sahyadri Hirkani Award (Marathi: सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार)
 • Rajai Award (Marathi: राजाई पुरस्कार)
 • Shivlila Mahila Gourav Award (Marathi: शिवलीला महिला गौरव पुरस्कार)

Film[edit]

The 2010 Marathi film Mee Sindhutai Sapkal by Anant Mahadevan is a biopic inspired by the true story of Sindhutai Sapkal. The film was selected for world premiere at the 54th London Film Festival.[12]

External links[edit]

Receiving award from President Of IndiaRam Nath Kovind

References[edit]

0 comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *